१५ लाखांची खंडणी मागणाऱ्या महिलेवर गुन्हा
ठाणे :- अश्लील व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी देत कारचालकाकडे १५ लाखांची खंडणी मागणाऱ्या एका महिलेविरुद्ध मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराचे वय ३० वर्षे असून कार चालवतो. त्याचा व्हिडिओ पाहून आरोपी महिलेने फोन केला. हा व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याची धमकी दिली. तसेच दमदाटी…